लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मोठी बातमी: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या' १५ जागांचा आढावा; भाजप किती जागा सोडणार? - Marathi News | Big news Ajit Pawars NCP reviews these 15 lok sabha seats How many seats will BJP give them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या' १५ जागांचा आढावा; भाजप किती जागा सोडणार?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची राजधानी मुंबईत काल आणि आज अशी दोन दिवसीय आढावा बैठक पार पडली. ...

शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण - Marathi News | We should get the same number of seats in loksabha Election as the Shinde group; NCP Chhagan bhujbal reminded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

महायुतीच्या जागावाटपावर आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये चर्चा सुरू असून आजच जागावाटप निश्चित होणार असल्याचे समजते. ...

सुनेत्रा पवार बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार, अजित पवार गटाकडून घोषणा - Marathi News | Sunetra Pawar Baramati candidate of NCP, announcement from Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार, अजित पवार गटाकडून घोषणा

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.   ...

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा - Marathi News | ... while Sunetravahini Pawar is the candidate from Baramati; The announcement was made by the state president Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे ...

गणित सुटलं! महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला - Marathi News | In Maharashtra, BJP will contest 32 Lok Sabha seats, Shiv Sena 11 seats and NCP 5 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणित सुटलं! ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला

काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले. ...

'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार - Marathi News | MLA Jayant Patil criticized Union Home Minister Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ...

महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार - Marathi News | Union Minister Amit Shah held a meeting with Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis regarding seat allocation for Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार

भाजपसह सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला असल्याचे बोलले जात आहे. ...

"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला  - Marathi News | bjp leader Amit Shah attacked ncp Sharad Pawar in jalgaon rally speech | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला 

अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे. ...