लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, हे इंदापूरने शिकवले - शरद पवार - Marathi News | Indapur taught us not to let power go to our heads Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, हे इंदापूरने शिकवले - शरद पवार

विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारकडून सत्तेचा व दडपशाहीचा वापर सुरु ...

अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान, स्पष्ट आदेश देऊनही...; जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | Contempt of Supreme Court by Ajit Pawar group, despite clear order Allegation of Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान, स्पष्ट आदेश देऊनही...; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Jitendra Awhad : अजित पवार गटाने आज माध्यमात जाहिराती दिल्या आहेत. ...

Sharad Pawar : सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातोय - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar Slams BJP And Modi Government Over farmers issue and ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातोय - शरद पवार

Sharad Pawar : महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असं म्हणत शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Lok sabha Election 2024: Shiv Sena leader Shivajirao Adharao Patil will join Ajit Pawar's NCP on March 26 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.  ...

कोणत्या उद्योजकांनी व्यक्तिश: दिली देणगी? राजकीय पक्षांसाठी कोण झाले दानशूर? वाचा यादी - Marathi News | Which entrepreneurs have personally donated? Who has become a donor for political parties? Read the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या उद्योजकांनी व्यक्तिश: दिली देणगी? राजकीय पक्षांसाठी कोण झाले दानशूर? वाचा यादी

व्यक्तिश: दिलेल्या बहुतेक देणग्या भाजपच्या पदरात ...

६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी - Marathi News | Not 65 crores, only 50 crores were withdrawn said NCP as Prepared to go to court on occasion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६५.६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची आकडेवारी सादर ...

PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...” - Marathi News | ncp sharad pawar addressed sabha in baramati and criticised central govt and bjp and ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

NCP Sharad Pawar News: वसूल करायचे १०० रुपये, त्यातील ६ रुपये परत द्यायचे आणि सांगायचे की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही मोदी गॅरंटी कशी? असा सवाल शरद पवारांनी केला आहे. ...

बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा - Marathi News | NCP Ajit Pawar faction warning Shiv Sena Eknath Shinde faction if you will contest in Baramati We will contest in Kalyan Shrikant Shinde vs Anand Paranjpe | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

Shrikant Shinde vs Anand Paranjpe: शिवसेनेच्या बंडखोरांना वेळीच आवर घालण्याचे इशारा, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू ...