राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Chagan Bhujbal on Nashik Loksabha Seat Sharing: नाशिकच्या जागेवरून अनेकजण मुंबईला जाऊन आले आहेत. तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. - Chagan Bhujbal ...
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. ...
Sharmila Pawar Campaign for Supriya Sule: बारामतीच्या प्रचार मैदानात सध्या रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी श्रीनिवास पवारांसह त्यांचे कुटुंबीय उतरले आहे. त्यात शर्मिला पवार या गावोगावी प्रचार करत सुप्रिया सुळेंना विज ...