राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. ...
Vijay Shivtare on Baramati Election: विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...