लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | Loksabha Election 2024- Everything will be clear after June 4 results; Prithviraj Chavan's claim on Sharad Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

loksabha Election - येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, काहीजण विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  ...

शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा - Marathi News | proposal given by Sharad Pawar was rejected by Congress; Claimed by Shivsena Leader Sanjay Nirupam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा

Loksabha Election 2024 - प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधील विलीनकरणाबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर आता त्यावर विविध राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. ...

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Will Sharad Pawar NCP party merge with Congress?; Sharad Pawar indicative statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण

Loksabha Election - आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी एका मुलाखतीत केले आहे. ...

मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस - Marathi News | lok sabha election 2024 speeches to entice voters election Commission notice to BJP and Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस

मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधाने प्रचारसभांमध्ये केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे ॲड. प्रांजल अगरवाल यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. ...

Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग - Marathi News | lok sabha election 2024 Ajit Pawar criticized leaders including Supriya Sule over MP Sharad Pawar's health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीवरुन भाष्य केलं आहे. ...

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | baramati lok sabha election 2024 MLA Sunil Shelke has accused Rohit Pawar of distributing the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...

Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Srinivas Pawar criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी डिवचलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारसभा संपल्या आहेत. ...

हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण - Marathi News | Why did go to Ajit Pawar's house on the polling day? Supriya Sule said reason baramati loksabha Election update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण

Supriya Sule Ajit pawar Home Visit: आज मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी गेल्याने ही कोणती नवी गुगली असा प्रश्न बारामतीसह राज्यातील कार्यकर्त्यांना पडला होता.  ...