राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दरवर्षी १० जूनला साजरा केला जातो. परंतु यंदा हा वर्धापन दिन कुणी साजरा करायचा त्यावर अजित पवार गटाने शरद पवार गटाला खोचक उत्तर दिलं आहे. ...
जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ...
Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्हायरल होत असलेल्या शिफारपत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...