राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे.आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करणार आहेत. ...
Shirur Loksabha Election - शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा थेट सामना होणार आहे. त्यात कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी जात ते मतदारांशी संवाद साधत आहेत. ...
Sunetra Pawar News: देशातील विकास ही पंतप्रधान मोदींची किमया असून, बारामतीतील विकास ही अजित पवारांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...
Supriya Sule News: माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
दौंड येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, वकील व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची परखड शब्दात उत्तरे दिली. ...
लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...