राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP DCM Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावले पुढे पडत असून, अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
4 जूनला मोदी सरकार बसेल, अंदाज दिसत आहे, असे राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटाला एक किंवा शून्य जागा मिळतील या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली. ...
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. ...
Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ...