राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत सक्रिय राहिलेले युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. ...
Ajit Pawar Vs Sharad Pawar News: एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. ...
Maharashtra Politics: अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. ...
Lakshadweep Lok Sabha Election Result 2024: विशेष म्हणजे या मतदरासंघात शरद पवार गटाचे उमेदवारही रिंगणात होते. अजित पवार गटाच्या उमेदवाराचा लाजिरवाणा पराभव झाला. ...