लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी ! - Marathi News | Nationalist Ajit Pawar group demand for 80 seats for the Legislative Assembly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी !

किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत - अनिल पाटील ...

राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण - Marathi News | PM Modi oath taking NDA Government Devendra Fadnavis explains why Ajit Pawar led NCP MP do not get call for central minister post Sunil Tatkare Praful Patel verbal spat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण

राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचाही रंगल्यात राजकीय वर्तुळात चर्चा ...

Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला" - Marathi News | NCP Jayant Patil Slams BJP Over Pune Rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"

Jayant Patil And BJP : जयंत पाटील यांनी पुण्यातील पावसावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी? - Marathi News | loksabha Election Result - Who will get a chance from Maharashtra in Narendra modi cabinet for upcoming nda government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले - Marathi News | lok sabha election result in the state is unexpected says bjp leader Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले

Ashish Shelar : भाजपाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक घेण्यात आली, या बैठकीत आगामी होणाऱ्या विधासभा निवडणुका आणि लोकसभेच्या निकालावर भाजपा नेत्यांनी चर्चा केली. ...

आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न - Marathi News | Loksabha Election Result - If we were not together, would Congress have won so many seats?; Sanjay Raut question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न

loksabha election result - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती - Marathi News | Big relief to Praful Patel ED cancels seizure action on property in CJ House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती

Praful Patel : इक्बाल मिर्ची प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा - Marathi News | maharashtra lok sabha result 3 MLAs from Sharad Pawars party will come with us Ajit Pawars NCP claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात होता. ...