राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
पुणे : महापालिकेतून थेट संसदेत पाेहाेचलेल्या मुरलीधर माेहाेळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. ... ...
Sharad Pawar :आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन होता, दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला. शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...
Rohit Pawar : आज राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन झाला. दोन्ही गटांनी हा दिवस साजरा केला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले आहे. ...