राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: दक्षिण महाराष्ट्रातील काेल्हापूर, सातारा, सांगली तसेच साेलापूर जिल्ह्यांत काॅंग्रेसची भक्कम स्थिती हाेती. शरद पवार यांनी 1999 मध्ये या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा झालेल्या संघर्षातून राष्ट्रवादी का ...
Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. ...
Sanjog Waghere patil Vs Ajit pawar: आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे ठाकरेंचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील आले होते. ...
Baramati Lok Sabha: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा करत मताधिक्याचा आकडाही सांगून टाकला आहे. ...
Dhananjay Munde News: शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला होता. तुम्ही केले की ते संस्कार आणि अजित पवारांनी केले की गद्दारी, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. ...
Nilesh Lanke vs Sujay Vikhe: रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते. ...