लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही' - Marathi News | Yes my soul wanders! Sharad Pawar hits back at Narendra Modi from Shirur, 'I will not be helpless' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'

Sharad pawar on Narendra Modi Soul Statement: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूपच राग आहे. मी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याचे वक्तव्य त्यांनी पुण्यातील एका भाषणात केले होते, याच ...

शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार? - Marathi News | Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. ...

अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार - Marathi News | sharad pawar, personal attacks from rulers; Common Voters Doubt on EVMs- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार

'लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे आम्हाला चिंता नाही.' ...

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. ...

"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | sharad pawar twists the word, narco test him and me Dhananjay Munde targets Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते... ...

ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार? - Marathi News | lok sabha election 2024 Who is the owner of those votes in Thane? Ajit pawar or Sharad Pawar? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?

दोन्हीपैकी कोणत्या सेनेला ही मते जाणार यावर तर्कवितर्क ...

त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar on shared pawar and ncp spilt, says During his reign, i did what he said, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार

'शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं, कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे अन् शेवटच्या सभेला यायचे. आपण सगळी काम करायचो.' ...

माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार? - Marathi News | Madha MP new every time; who now Will be now? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?

राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस अन् प्रतिष्ठेचा सामना ...