राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...
Supriya Sule Ajit pawar Home Visit: आज मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी गेल्याने ही कोणती नवी गुगली असा प्रश्न बारामतीसह राज्यातील कार्यकर्त्यांना पडला होता. ...
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. ...
Maharashtra Lok sabha Election Third Phase Voting: ११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला या आरोपाला आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही उत्तर दिलं आहे. ...
वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा ...