राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharahtra Vidhan Parishad News: विधानसभेतील शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील वर्षी दिला होता. आता विधानपरिषदेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...
NCP Candidates list for Delhi Assembly Election 2025: एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत न जातात स्वबळाचा नारा दिला आहे. ...