राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...
Ajit Pawar News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन आमदारांनाही कळवण्यात आले नाही. ...
MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Dhananjay Munde Latest Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या अनेक कथित गोष्टी समोर आल्या. ...