लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar on Ladki Bahin Yojana, said we will give 2100 to all woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. ...

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल" - Marathi News | Narayan Rane reaction to Ajit Pawar statement at NCP Iftar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल"

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नारायण राणेंनी भाष्य केलं. ...

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ - Marathi News | Has the closeness between the two factions of NCP increased again? The developments in the Rajya Sabha have fueled the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत ...

जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा - Marathi News | Closed door meeting with Jayant Patil What was discussed Ajit Pawar immediately clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

भेटीबाबत तर्क-वितर्क लावले जाऊ लागल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले... - Marathi News | ncp deputy cm ajit pawar said who is closer to cm devendra fadnavis or dcm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar News: सर्वांत उत्तम मुख्यमंत्री कोण वाटतात? यावरही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी, सुप्रिया सुळेंची माहिती - Marathi News | Sharad Pawar party spokesperson Vikas Lawande threatened by followers of Sambhaji Bhide workers information from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी, सुप्रिया सुळेंची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी ...

छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवलं? अजित पवार म्हणाले, "मी म्हटलं होतं की..." - Marathi News | Ajit Pawar commented on Chhagan Bhujbal upset over not being given a ministerial berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवलं? अजित पवार म्हणाले, "मी म्हटलं होतं की..."

Ajit Pawar on Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांनी ... ...

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा - Marathi News | Anyone disturbs the peace by instigating between two groups he will not be spared says ajit pawar in iftar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत बोलताना अजित पवार यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा दिला. ...