शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

पुणे : शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

महाराष्ट्र : अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?

मुंबई : डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

मुंबई : टिकलं तर आनंदच, पण...; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई : भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप

मुंबई : NCP आमदार अपात्रता प्रकरण; निकालाविरोधात अजितदादा हायकोर्टात, शरद पवार गटाचे टेन्शन वाढले!

मुंबई : नवाब मलिक पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनाला हजेरी

मुंबई : शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

मुंबई : अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं