राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group MP Supriya Sule News: राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळालेले आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी 'हाता'ची साथ सोडली असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...