लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’ - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 results these are top 10 leaders who get highest vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या १० उमेदवारांनी विरोधकांचा दारूण पराभव केल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Mahavikas Aghadi has been defeated in Kolhapur and Satara districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. ...

Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव - Marathi News | Khed Alandi Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live Khed Alandi Legislative Assembly Babaji Kale's resounding victory dilip Mohite Patil defeat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव

Khed Alandi Assembly Election 2024 Result Live Updates: बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली ...

Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय - Marathi News | Baramati vidhan sabha assembly election result 2024 winning candidates ajit pawar won against sharad pawar yugendra pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय

Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे. ...

Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live: आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत - Marathi News | Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live Elusive victory in Ambegaon Dilip Valse Patil won by just fifteen hundred votes, Devdutt was narrowly defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत

Ambegaon Assembly Election 2024 Result Live Updates आंबेगावात पहिल्या फेरीपासून अत्यंत चुरशीची लढत झाली असून शेवटच्या विसाव्या फेरीत अवघ्या १५०० मतांनी वळसे पाटील विजयी झाले ...

तुमसर मतदार संघात राजू कारेमोरे ६४४०७ मतांनी विजय - Marathi News | Raju Karemore won by 64407 votes in Tumsar constituency | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर मतदार संघात राजू कारेमोरे ६४४०७ मतांनी विजय

Bhandara Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate Tumsar Raju Karemore : विदर्भातील सत्तेचं गणित तुमसरात सुद्धा टिकलं का? ...

भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी... - Marathi News | BJP's Prashant Bamba's victory; Won from Gangapur for the fourth time in a row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...

अंतिम 27व्या फेरीनंतर आमदार प्रशांत बंब 5909 मतांनी विजयी झाले. ...

अमरावती मतदार संघातून सुलभा खोडके ५४९६ मतांनी विजयी - Marathi News | Sulabha Khodke won by 5496 votes from Amravati constituency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती मतदार संघातून सुलभा खोडके ५४९६ मतांनी विजयी

Amravati Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate NCP Ajit Pawar Sulbha Khodke : काँग्रेसची साथ सोडत अजित दादांच्या पक्षाची वाट यशस्वी ठरली ...