लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना - Marathi News | Even after defection, the leaders are the same MLAs, ministers of the old party; MNS, NCP websites are still old NCP, Shivsena MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. ...

जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..." - Marathi News | Jayant Patil soon in Ajit Pawar's NCP? Amol Mitkari said, "A decision will be taken at the right time..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."

जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.  ...

“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार - Marathi News | jay pawar said it would be good if ajit pawar gets chief minister post in next 5 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

Jay Ajit Pawar News: पुढील विधानसभेला आमदारकीसाठी निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर जय पवार यांनी सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

आरआर आबांची आठवण, रोहित पाटलांनी विधानसभेत केले पहिले दमदार भाषण; CM फडणवीसांना म्हणाले... - Marathi News | first speech of mla rohit patil son of r r patil in the maharashtra vidhan sabha assembly session december 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरआर आबांची आठवण, रोहित पाटलांनी विधानसभेत केले पहिले दमदार भाषण; CM फडणवीसांना म्हणाले...

Maharashtra Assembly Session December 2024: सर्वांत तरुण अध्यक्षाने सर्वांत तरुण आमदाराकडे विशेष लक्ष द्यावे. पुराणांमध्ये अमृताला वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे, अशी मिश्लिक टिपण्णी करत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विनंती के ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का - Marathi News | A set back to Gulabrao Deokar who is preparing to join Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...

चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले; पृथ्वीराज चव्हाणांचं विधान - Marathi News | Chandrachud cooperated in murdering democracy; Statement by Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले; पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

आमदार अपात्रता प्रकरणाचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.    ...

शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sharad Pawar is a leader with more than 50 years of experience! They should accept defeat - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस

शरद पवारांनी कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल ...

पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता - Marathi News | Fierce competition between chandrakant patil and ajit pwar of Pune Curiosity about whose neck will fall the burden of the guardian minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता

पुणे जिल्ह्यात भाजपचे ९, तर अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे दोन्हीकडून कार्यकर्ते पालकमंत्रीपदाची मागणी करत आहेत ...