लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजितदादांनी छगन भुजबळांना का केलं नाही मंत्री? नाशिकच्या आमदारांनी दिली होती धमकी! सामोर आली 3 मोठी कारणं - Marathi News | Why didn't Ajit Pawar make Chhagan Bhujbal a minister Nashik MLAs had threatened him 3 big reasons revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी छगन भुजबळांना का केलं नाही मंत्री? नाशिकच्या आमदारांनी दिली होती धमकी! सामोर आली 3 मोठी कारणं

आता छगन भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान का मिळाले नाही अथवा देण्यात आले नाही? यासंदर्भात तीन मोठी कारणं समोर येत आहेत. याची चर्चाही होताना दिसत आहे...  ...

'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले - Marathi News | not reachable ncp dcm ajit pawar came to the winter session of maharashtra assembly 2024 on the third day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले

वित्तखाते मिळावे म्हणून ते सोमवारी दिल्लीत गेल्याचीही चर्चा होती. ...

अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय! - Marathi News | will chhagan bhujbal leave ajit pawar and join bjp the curiosity in political circles concrete decision likely taken soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, मंत्रिमंडळात न घेतल्याने समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

शरद पवार लवकरच बीडमध्ये जाणार; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट  - Marathi News | Sharad Pawar will soon visit Beed will pay a condolence visit to the family of Sarpanch Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवार लवकरच बीडमध्ये जाणार; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट 

आरोपींना मदत करणारे पोलीस आणि राजकीय पक्षाशी संबंधित लोकांचाही हत्येच्या गुन्ह्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. ...

अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर - Marathi News | ajit pawar insult will not be tolerated will be answered accordingly Deepak Mankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर

काहीही समजून न घेता भुजबळ टीका करत सुटले आहेत, वास्तविक आता त्यांनी शांत राहायला हवे ...

Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा - Marathi News | Elections are not ove I will go all over the state ncp chhagan Bhujbal warns Mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा

समर्थकांच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. ...

"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार" - Marathi News | When 'they' are all quiet, then it seems like a storm will break out, Shiv sena leader Sanjay shirsat commented about Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार"

शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे... ...

"छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही"; सुहास कांदेंनी साधला निशाणा - Marathi News | Shiv Sena Shinde faction MLA Suhas Kande challenged Chhagan Bhujbal to resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही"; सुहास कांदेंनी साधला निशाणा

छगन भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा असं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं ...