शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत

मुंबई : BMCच्या २ लाख कोटींच्या कामाचा आढावा, नालेसफाईसाठी विशेष सूचना; मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

महाराष्ट्र : आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

पुणे : देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

मुंबई : Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई : कुठेतरी कमी पडत असेन म्हणून संधी नाही; रोहित पवारांचे वक्तव्य, नाराजीची चर्चा

पुणे : 'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा