Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स न्यूझीलंडने शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ''गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!'' ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार नवी दिल्ली - वायनाडमधून राहुल गांधी राजीनामा देणार, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी? ६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका... याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या दिल्ली विमानतळावर ४० मिनिटांपासून वीज पुरवठा खंडीत भाजपने भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून पाठविले. राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाद्वारे मागणी
राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड FOLLOW Ncp youth double murder, Latest Marathi News केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. Read More