lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड

राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड, फोटो

Ncp youth double murder, Latest Marathi News

  केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड  प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन तरुण कार्यकर्त्यांची  हत्या  करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 
Read More