Bollywood Drugs case News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...
एनसीबी टीमने बी-टाऊन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. अशात अभिनेता जावेद जाफरी एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचला होता. मात्र, हे समजू शकलं नाही की, तो तिथे का गेला होता. ...
Bollywood Drugs Connection: करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली. ...
Sushant Singh Rajput death case: गेल्या वर्षी सुशांत युरोप टुर अर्धवट सोडून थेट या रिसाॅर्टमध्ये येऊन थांबला होता. त्यानंतर तो या ठिकाणी विविध जणांना भेटत असे. यात फिल्म मेकर्ससह ड्रग्ज संबंधित काही मंडळींचा समावेश असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली ...
Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. ...