बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच व ...
पोलीस दलाचा स्थापना दिन पोटेगाव येथे रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच नक्षल्यांविरोधात महिला हुंकार रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ...
जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे; मात्र जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांमध्ये अजूनही नक्षल दहशतीच्या सावटामुळे या पदासाठी अर्ज भरण्यासाठी कोणीही धजावत नसल्याची वास्तविकता समोर आहे. ...
बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...