झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. ...
हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योग ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची दोन आठवड्यात तारीखनिहाय माहिती सादर करण्यात यावी असा ...
तालुक्यातील सुरजागड पहाडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळ्या रंगाचे बॅनर झाडांना गोल स्वरूपात बांधण्यात आले आहे. ...
छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झाले ...