कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...
कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. ...
संघर्षमय जीवन असलेल्या भूपेशच्या अकाली जाण्याने वालोदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. शहीद भूपेशची चार वर्षांची छकुलीचा, ‘बाबा परत येणार काय?, हा उद्वीग्न प्रश्न मनाला गहिवरून सोडतो. ...
गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी करणाºया १०२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले. या पदक प्राप्त सर्व पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते महासंचालकांचे पदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन् ...