पोलीस दलाच्या मालकीचे एच-१४५ हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हेलिकॉप्टर पोलिसांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी द्यावे लागणारे गृह विभागाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे. ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळी झालेल्या वैशिष्ट्ययपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती शुक्रवारी (दि.२५) पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या स्वीप समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकु ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...
भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी बॅनर व पोस्टर्स लावून नागरिकांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांनी आमचा विश्वास ...