एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन क ...
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंत ...
नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची सं ...
छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते. ...
आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक् ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणा ...
गेल्या २ मे रोजी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली नेता सृजनक्का हिला ठार केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर गावकऱ्यांनी काढून गावात आणले आणि त्याची होळी केली. ...