नक्षलग्रस्त भागातील समस्यांचे निकारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. ...
जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली. ...
नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या. ...
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून तीत सात नक्षलवादी ठार झाले. ...
नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले. ...
पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर म्हणून आरमोरी शहरातून बुधवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पोलीस सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून रॅलीची सुरूवात झाली. ...