आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक् ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणा ...
गेल्या २ मे रोजी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली नेता सृजनक्का हिला ठार केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर गावकऱ्यांनी काढून गावात आणले आणि त्याची होळी केली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या सिनभाट्टी जंगलात दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. ...
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच् ...
आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याच्या पॅरोल अर्जावर काय निर्णय घेतला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे व यावर २८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. ...