धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सावरगाव ते मुरूमगाव मार्गावरील त्रिशुल पॉईंटवर, तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. दर ...
आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ...
एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. ...
रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रेगडी ते कोटमी मार्गावर सी-६० पथकाचे जवान भूसुरूंग शोधक यंत्राच्या सहाय्याने शोध घेत पुढे जात असताना रस्त्यालगत जमिनीत पेरून ठेवलेला १० किलो वजनाचा भूसुरुंग आढळला. ...
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी दुर्गम भागात ठिकठिकाणी पत्रके टाकून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नक्षल्यांच्या भीतीमुळे मागील वर्षीपर्यंत नागरिक नक्षल सप्ताह पाळत होते. मात्र नक्षलवाद्यांची विकासविरोधी निती स्थानिक ...
नक्षल दमन विरोधी सप्ताह निमीत्त डुग्गीपार पोलीस ठाण्याच्यावतीने ग्राम बाम्हणी-खडकी येथे शुक्रवारी (दि.२४) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मेळाव्याला उपव ...
नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स् ...