माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Naxalites drone: अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ...
Hathras Gangrape : याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत. ...
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी ...
आता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात आहे, असे म्हणता येईल. हा वेग पाहता येत्या २०२२ पर्यंत या जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपायला पाहीजे, असा विश्वास गडचिरोली जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त ...
जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवताना आतापर्यंत २१२ जवानांनी बलीदान दिले. त्या जवानांचे शौर्य व पराक्रम, त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहावा आणि त्यांच्या आठवणी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना प्रेरणा देत राहाव्या यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवड ...
जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका दलमशी गडचिरोली पोलिसांची रविवारी चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी नक्षलवाद्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. ...
जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे ...