लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

दीड कोटीचं बक्षीस, कायम हाती असायची AK-47; चकमकीत ठार झालेला टॉप नक्षलवादी कोण? - Marathi News | basavaraju naxal dead: A reward of Rs 1.5 crore, always carrying an AK-47; Who is the top Naxalites killed in an encounter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड कोटीचं बक्षीस, कायम हाती असायची AK-47; चकमकीत ठार झालेला टॉप नक्षलवादी कोण?

बसवराजूने वारंगल येथून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले होते. त्याने रिजनल इंजिनिअरींग कॉलेज वारंगल येथून बीटेक केले. ...

सुरक्षा दलांना मोठं यश!कुख्यात माओवादी नेता बसवा राजू चकमकीत ठार; १.५ कोटींचं बक्षीस होतं - Marathi News | Big success for security forces Notorious Maoist leader Basava Raju killed in encounter; had a reward of Rs 1.5 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांना मोठं यश!कुख्यात माओवादी नेता बसवा राजू चकमकीत ठार; १.५ कोटींचं बक्षीस होतं

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आले आहे. आज झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी नेता बसवा राजू ठाक झाला आहे. ...

अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा - Marathi News | 27 Naxalites killed in Abuzmad forest; one policeman martyred | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ...

सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार - Marathi News | Another major attack on Naxalites by security forces, Many Naxalites killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. अबूझमाड परिसरात सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. ...

गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस - Marathi News | Soldiers surround village, 5 Maoists arrested; including three women, reward worth Rs 36 lakh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

लाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले.  ...

बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात - Marathi News | Bingunda village surrounded by soldiers, five Maoists who were plotting an attack in Gadchiroli arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात

तीन महिलांचा समावेश; ३६ लाखांचे होते बक्षीस ...

जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण - Marathi News | Milind Teltumbde bodyguard Deosu alias Desu surrenders in Gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण

‘नक्षल आत्मसमर्पण योजने’चे मोठे यश ...

मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार... - Marathi News | K9 Rolo martyred in bee attack during campaign, cremated with state honours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेत या कुत्र्याने महत्वाची भूमिका बजावली होती. ...