साईबाबा याने सीसीटीव्हीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात चार दिवस उपोषण केले. अंडा सेलसमोरील सीसीटीव्ही काढावा, ही त्याची प्रमुख मागणी होती. प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू आहेत. ...
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. ...
पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील जंगलात गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. ...
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी न ...