लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

बालाघाटमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 महिला नक्षलवादी ठार, अनेक जखमी - Marathi News | Madhya Pradesh : Encounter between police and Naxalites in Balaghat; 4 female Naxalites killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाघाटमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 महिला नक्षलवादी ठार, अनेक जखमी

Madhya Pradesh Naxal Encounter : या चकमकीदरम्यान काही नक्षलवाद्यांनी पळ काढला, त्यांचा शोध घेतला जात आहे. ...

नक्षल दलम कमांडर यवतमाळात आश्रयाला? यवतमाळ पाेलिस मागावर - Marathi News | Naxal Dalam commander seeks refuge in Yavatmal? Yavatmal Police on the trail | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नक्षल दलम कमांडर यवतमाळात आश्रयाला? यवतमाळ पाेलिस मागावर

Yavatmal : ओळख लपवून बनला ट्रक चालक ...

लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा - Marathi News | Mahesh Nagulwar Children are asking when will daddy come..? Wife, mother's heartbreaking story naxal martyer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

पोलिस मुख्यालयावर फुटला अश्रूचा बांध ...

नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना - Marathi News | Naxalites' base destroyed, one soldier martyred in encounter; Incident in Koparshi forest on Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना

छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना, हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेताना सोडला श्वास ...

१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा - Marathi News | 31 Naxalites were killed in an encounter in Chhattisgarh Indravati National Park | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा

छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले होते. ...

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी - Marathi News | 31 Naxalites killed in encounter in Chhattisgarh; 81 Naxalites death in last 2 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी

मृतांत ११ महिलांचा समावेश, दाेन सुरक्षा कर्मचारी शहीद ...

नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत ३१ ठार, अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त - Marathi News | 31 Naxalites, 2 cops killed in encounter in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत ३१ ठार, अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त

Bijapur Naxal Encounter: बिजापूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत ३१ नक्षलवादी मारले गेले आहेत. ...

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत १२ नक्षलवादी ठार, २ जवानही शहीद - Marathi News | Major operation by security forces in Chhattisgarh 12 Naxalites killed in encounter, 2 jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत १२ नक्षलवादी ठार, २ जवानही शहीद

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. ...