धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत. ...
छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली. ...
देशासमोर नक्षलवादाच्या रूपाने अंतर्गत दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. केवळ बंदुकीच्या बळावर ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी विधायक आणि कृतिशील पावलेही उचलायला हवीत. ...
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे ...
नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. ...