रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. ...
धानोरा तालुक्यातील मुरु मगाव येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या मार्गात भूसुरुग पेरून ठेवल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. यामुळे मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला. ...
आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, अशा शब्दात हजारो वंचितांची डोकी भडकवून त्यांच्या हातात बंदूक देणाऱ्या नक्षलवादाने या देशाला वेठीस धरले आहे. ...
नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या टोकावरील ज्या सिरोंचा तालुक्यातून महाराष्टष्ट्र आणि नंतर छत्तीसगडमध्ये प्रवेश करून आपली चळवळ वाढविली, त्या सिरोंचा तालुक्यातूच आता नक्षल चळवळ हद्दपार होण्यास सुरूवात झाली आहे. ...
घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली. ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) ९० टक्के दिव्यांग असून त्याच्यावर आवश्यक तेव्हा वैद्यकीय उपचार केले जातात. त्यावेळी साईबाबासोबत र ...
सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी)नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उडाली. ...