लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा, सुरक्षा यंत्रणांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे नक्षलवादी कोंडीत - Marathi News | 2024 is a dangerous year for Naxalites, more than 188 people have been killed due to the 'action plan' of security agencies, Naxalites are in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षा यंत्रणांच्या धडक कारवाया, नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा

Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. ...

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Bastar Encounter: Fierce encounter in Chhattisgarh's Bastar; Security forces killed 24 Naxalites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

Bastar Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ...

दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा; घटनास्थळी आला आढळून मोठा शस्त्रसाठा - Marathi News | Seven Naxalites killed in South Abuzmad; A large stockpile of weapons was found at the scene | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा; घटनास्थळी आला आढळून मोठा शस्त्रसाठा

जोरदार धुमश्चक्री : घटनास्थळी आढळला मोठा शस्त्रसाठा ...

गडचिराेलीत गुन्हे दाखल असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार - Marathi News | A naxalist who was booked in Gadchireli was killed in Chhattisgarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत गुन्हे दाखल असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार

Gadchiroli : २५ लाखांचे बक्षीस, पीएसआयच्या हत्येत हाेता सहभाग ...

अन्वयार्थ : नक्षली उपद्रवाचा बिमोड : सर्व बाजूंनी प्रयत्न हवेत! - Marathi News | Eradication of Naxalite menace Efforts are needed from all sides | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : नक्षली उपद्रवाचा बिमोड : सर्व बाजूंनी प्रयत्न हवेत!

देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या ११० वरून ३४ इतकी खाली आली आहे. या आतंकाचा बीमोड करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नांची गती वाढवली पाहिजे. ...

२ वर्षांत चार हजार जवानांची फौज करणार नक्षल्यांचा बीमोड; निर्णायक लढा सुरू - Marathi News | More than 4,000 personnel of the CRPF are being deployed in the violence-hit areas of Bastar for a decisive fight against Naxalites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांत चार हजार जवानांची फौज करणार नक्षल्यांचा बीमोड; निर्णायक लढा सुरू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना चहुबाजूंनी घेरले, गेल्या तीन वर्षांत असे ४० तळ उभारण्यात आले आहेत. ...

नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला - Marathi News | War against naxalite The final blow to the naxalites, the strategy planned by the center; 4000 CRPF jawans leave for decisive battle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला

War against naxalite : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवादाचा नायनाट करण्याची घोषणा केली आहे. ...

नऊ नक्षलींचा खात्मा, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश - Marathi News | Nine Naxalites killed, six women among the dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ नक्षलींचा खात्मा, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील बस्तर भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी  नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, ३०३ रायफल व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.  ...