लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका !  - Marathi News | Naxal movement ... Rumors ... the threat of system! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका ! 

विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

छत्तीसगड : नक्षलवादी हल्ल्यात बीएसएफचे 2 जवान शहीद - Marathi News | Chhattisgarh Raipur kanker 2 bsf jawans lost their lives during naxal attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड : नक्षलवादी हल्ल्यात बीएसएफचे 2 जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. ...

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान शहीद - Marathi News | Two BSF jawans lost their lives in an IED blast by Naxals in Kanker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत.  ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या - Marathi News | Naxalites killed one innocent in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. ...

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी - Marathi News | naxal attack on troops in gadhwa district of jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. ...

नक्षल चळवळीत येण्यासाठी प्रवृत्त करणा-या महिलेला अटक - Marathi News | The woman arrested for naxal movement was arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल चळवळीत येण्यासाठी प्रवृत्त करणा-या महिलेला अटक

बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली ...

नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर - Marathi News | naxalite area ready for duety: Satish Mathur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर

पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली ...

छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार - Marathi News |  3 Naxalites killed in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार

सुकमा जिल्ह्याच्या गट्टापाड आणि टोकनपल्ली खेड्यांजवळील जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. ...