नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावर ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले. ...
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली. ...
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी ला ...
जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीचा निषेध केला. ...