महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्ष ...
लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. ...
नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे. ...
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४९ जवानांना आंतरीक सुरक्षा सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ...