लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी - Marathi News | bombay high court adjourned the petition demanding nia inquiry in elgar parishad matter for 7th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी

माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टानं सोमवारी (3 सप्टेंबर)महाराष्ट्र पोलिसांची कानउघडणी केली आहे. ...

Koregaon-Bhima Violence : तुमची सरकारे कोण उलथवणार?, उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Koregaon-Bhima Violence : Uddhav Thackeray criticized BJP Government and Police over naxalism and maoism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Koregaon-Bhima Violence : तुमची सरकारे कोण उलथवणार?, उद्धव ठाकरेंचा टोला

Koregaon-Bhima Violence : माओवादी थिंक टँक अटक प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारसहीत पोलिसांवर टीकास्त्र सोडले आहे. ...

माअाेवाद्यांशी संबंधावरुन अटकेत असलेल्या अाराेपींना दुसरीकडे हलवा : येरवडा कारगृह प्रशासनाचा काेर्टात अर्ज - Marathi News | transfer accused of naxalite case to other jails demands yerawda jail administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माअाेवाद्यांशी संबंधावरुन अटकेत असलेल्या अाराेपींना दुसरीकडे हलवा : येरवडा कारगृह प्रशासनाचा काेर्टात अर्ज

इतर कैद्यांना अाराेपी माआाेवादी संघटनेमध्ये सहभागी करुन घेऊ शकतात, म्हणून त्यांना इतरत्र हलविण्याचा अर्ज येरवडा कारागृहाने काेर्टात दाखल केला अाहे. ...

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोन जणांची निर्घृण हत्या - Marathi News | Naxalites kill two people in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोन जणांची निर्घृण हत्या

नक्षलवाद्यांनी रविवारी (2 सप्टेंबर) मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन जणांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ...

एल्गार परिषदेच्या गुन्ह्याच्या तपासाची शिवाजी पवारांवर पूर्ण वेळ जबाबदारी  - Marathi News | Shivaji Pawar's full time responsibility for the investigation of the Elgar Council's crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एल्गार परिषदेच्या गुन्ह्याच्या तपासाची शिवाजी पवारांवर पूर्ण वेळ जबाबदारी 

स्वारगेट सहायक आयुक्तपदी रवींद्र रसाळ यांची नियुक्ती : पोलीस आयुक्तांचे आदेश ...

Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक,आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Koregaon-Bhima Violence : Pune Sessions Court has granted a 90 day extension to Pune Police to file chargesheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक,आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ

Koregaon-Bhima Violence : आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना कोर्टाकडून 90 दिवसांची मुदत वाढ मिळावी आहे. ...

Video : महात्मा गांधींचे मारेकरी आज सत्तेत, त्यांना तुरुंगात डांबणार का? - स्वरा भास्कर - Marathi News | Video : Celebrators of Gandhi's death in power today - Swara Bhaskar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : महात्मा गांधींचे मारेकरी आज सत्तेत, त्यांना तुरुंगात डांबणार का? - स्वरा भास्कर

वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर - Marathi News | Other leaders in the city are on the police radar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर

शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. ...