माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या दाेघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने पुणे पाेलिसांनी त्यांना अटक केली असून अाज काेर्टात हजर करण्यात अाले अाहे. ...
पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना अटक केली आहे. आजच या तिघांची नजरकैद संपली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. ...
तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यां ...
तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात मंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या ब ...