१५ वर्षांपूर्वी तब्बल ७६ पोलिसांच्या हत्येचा डाग असलेला सर्वोच्च नेत्यांपैकी एक मल्लाेजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. ...
उभी हयात चळवळीत घालवलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासह भूपतीने १५ ऑक्टोबरला नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल ठेवले. मुख्यमंत्र्यांसमोर जाताच तारक्काने ‘अच्छा हुआ आप आये...’ असे म्हणत आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्य ...