शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. ...
Gadchiroli News: लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच गडचिरोलीत जिल्हा पोलिसांचे सी-६० पथक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला. ...