नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik Vs Sameer Wankhede: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...
NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निनावी पत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन जाहीर करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. ...
Sameer Wankhede News: समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत NCBच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत Nawab Malik यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. ...
Nawab Malik News: दिवसाच्या सुरुवातीलाच (Mumbai Drug Case) नवाब मलिक यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिली आहे. NCBमधील 'SPECIAL 26' बाबत लवकरच माहिती देणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ...
Sameer Wankhede News: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात Mumbai Drug Caseवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली आहे ...