नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन कर ...
Aryan Khan Drugs : माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगेच्या काठावर वरुडतुफा ...
माझा उद्धवजींवर विश्वास आहे, ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्र सरकारवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. माझा महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, एक माणूस सरकारला इन्फ्लुन्स नाही करू शकत. ...